विविध व्यवसाय प्रशिक्षण २०१८
MSTB मार्फत विविध व्यवसाय प्रशिक्षण सुरु करण्यात येत असून त्यामध्ये १) बंदिस्थ शेळीपालन २) सुरक्षा रक्षक ३) काजूप्रक्रिया प्रशिक्षण ४) कापडी बॅग / पर्स बनविणे प्रशिक्षण ५) अंगणवाडी / बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण हे प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा फोन द्वारे नाव नोंदणी करावी. (प्रशिक्षणासाठी मर्यादित जागा)